इंग्रजीतील TENSE VIDEO

एकूण 12 इंग्रजी काळ

1) PRESENT TENSE

मधील पहिला काळ
म्हणजे 

simple present tense

मराठीत याला आपण
साधा वर्तमान असे म्हणतो.
यामध्ये 
मराठीत वाक्य रचना 
जसे
मी घरचे काम करतो.
मी जातो.
 ती येतो
त्याला मारतो.
म्हणजे वाक्याच्या शेवटी ते, तो. येतो
यामध्ये वाक्यरचना करताना आपण 
subject+verb+ object
असे नियम वापरतो.
तरी प्रथम आपल्याला व आपल्या मुलांना समजण्यासाठी 
Subject+verb या structur e यांचा विचार करून वाक्यरचना केली आहे.
एखादा कॉन्सेप्ट समजल्यानंतर आपण त्या मध्ये object जोडू शकतो. verb ला फर्स्ट फॉर्म मध्ये वापरतात. 
तुम्ही हा नियम साध्या वर्तमान काळासाठी वापरतो.
या विषयी आपण विद्यार्थ्यांना सांगणे महत्त्वाचे आहे, आपण ते वाचले असेल तर उत्तमच.
व्हिडिओ मध्ये एक flash कार्ड दिलं आहे त्या मधून सुधा वेगवेगळे verb घेऊन तुम्ही वाक्य रचना करू शकता, विद्यार्थ्यांना सांगू शकता.

सर्वांनी शॉर्ट बट स्वीट 
या उद्देशाने tense शिकावे हीच अपेक्षा.

video बघण्यासाठी खालील  FLEX ला स्पर्श करा

आपला शिक्षक 
तुकाराम मुरलीधर सोनकुसरे

व्हिडिओ आवडल्यास प्लीज
माझ्या YOUtube चॅनल ला subcribe करायला विसरू नका.
---------------------------------------------------------------------------
दुसरा  काळ म्हणजे 

 simple past tense

मराठीत याला आपण
साधा भूतकाळ असे म्हणतो.
यामध्ये 
मराठीत वाक्य रचना 
जसे
मी घराचे काम केले.
मी गेलो,
 ती आली,
त्याने मारले
म्हणजे वाक्याच्या शेवटी ले, ली, लो, येतो.
यामध्ये वाक्यरचना करताना आपण 
subject+verb २+ object
असे नियम वापरतो.
तरी प्रथम आपल्याला व आपल्या मुलांना समजण्यासाठी 
Subject+verb२ या structur e यांचा विचार करून वाक्यरचना केली आहे.
एखादा कॉन्सेप्ट समजल्यानंतर आपण त्या मध्ये object जोडू शकतो. verb ला सेकंड फॉर्म मध्ये वापरतात. 
तुम्ही हा नियम साध्या भूत काळासाठी वापरतो.
या विषयी आपण विद्यार्थ्यांना सांगणे महत्त्वाचे आहे, आपण ते वाचले असेल तर उत्तमच.
व्हिडिओ मध्ये एक flash कार्ड दिलं आहे त्या मधून सुधा वेगवेगळे verb घेऊन तुम्ही वाक्य रचना करू शकता, विद्यार्थ्यांना सांगू शकता.

सर्वांनी शॉर्ट बट स्वीट 
या उद्देशाने tense शिकावे हीच अपेक्षा.
video बघण्यासाठी खालील  FLEX ला स्पर्श करा

आपला शिक्षक 
तुकाराम मुरलीधर सोनकुसरे

व्हिडिओ आवडल्यास प्लीज
माझ्या YOUtube चॅनल ला subcribe करायला विसरू नका.
---------------------------------------------------------------------------
 तिसरा काळ म्हणजे 
simple future tense
मराठीत याला आपण
साधा भविष्यकाळ असे म्हणतो.
यामध्ये 
मराठीत वाक्य रचना 
जसे
मी घरचे काम करीन.
मी जाईन
 ती येईन,
ती मारीन
आम्ही जाऊ.
म्हणजे वाक्याच्या शेवटी बहुतांशी न, येतो.
यामध्ये वाक्यरचना करताना आपण
subject+shall/will+verb+ object
असे नियम वापरतो.
तरी प्रथम आपल्याला व आपल्या मुलांना समजण्यासाठी 
Subject+will/shal l +verb या structure नुसार विचार  करून वाक्यरचना केली आहे.
एखादा कॉन्सेप्ट समजल्यानंतर आपण त्या मध्ये object जोडू शकतो. या ठिकाणी verb चे आधी will /shall . जसे I आणि We चे समोर   shall आणि इतर समोर will येतो. 
आपण हा नियम साध्या भविष्य काळासाठी वापरतो.
या विषयी आपण विद्यार्थ्यांना सांगणे महत्त्वाचे आहे, आपण ते वाचले असेल तर उत्तमच.
व्हिडिओ मध्ये एक flash कार्ड दिलं आहे त्या मधून सुधा वेगवेगळे verb घेऊन तुम्ही वाक्य रचना करू शकता, विद्यार्थ्यांना सांगू शकता.

सर्वांनी शॉर्ट बट स्वीट 
या उद्देशाने tense शिकावे हीच अपेक्षा.
video बघण्यासाठी खालील  FLEX ला स्पर्श करा

आपला शिक्षक 
तुकाराम मुरलीधर सोनकुसरे

व्हिडिओ आवडल्यास प्लीज
माझ्या YOUtube चॅनल ला subcribe करायला विसरू नका.
---------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------------------------------

1) COUNTINOUS TENSE

चौथा काळ म्हणजे
countinuous present tense
मराठीत याला आपण
चालू वर्तमान काळ असे म्हणतो.
यामध्ये 
मराठीत वाक्य रचना 
जसे
मी घरचे काम करत आहे.
मी जात आहे.
 ती झडु मारत आहे.

आम्ही वाचन करत आहे.
म्हणजे वाक्याच्या शेवटी बहुतांशी  त आहे.
यामध्ये वाक्यरचना करताना आपण 
subject+ am/is/are+verb ing+ object
असे नियम वापरतो.
तरी प्रथम आपल्याला व आपल्या मुलांना समजण्यासाठी 
Subject+ am/is/are +verb ing  या structure नुसार विचार  करून वाक्यरचना केली आहे.
एखादा कॉन्सेप्ट समजल्यानंतर आपण त्या मध्ये object जोडू शकतो. या ठिकाणी verb ing चे आधी am/ is/ are . जसे I am, You,They आणि We चे समोर   are आणि इतर समोर is येतो. 
आपण हा नियम चालू वर्तमान काळासाठी वापरतो.
या विषयी आपण विद्यार्थ्यांना सांगणे महत्त्वाचे आहे, आपण ते वाचले असेल तर उत्तमच.
व्हिडिओ मध्ये एक flash कार्ड दिलं आहे त्या मधून सुधा वेगवेगळे verb घेऊन तुम्ही वाक्य रचना करू शकता, विद्यार्थ्यांना सांगू शकता.

सर्वांनी शॉर्ट बट स्वीट 
या उद्देशाने tense शिकावे हीच अपेक्षा.
video बघण्यासाठी खालील  FLEX ला स्पर्श करा

आपला शिक्षक 
तुकाराम मुरलीधर सोनकुसरे

व्हिडिओ आवडल्यास प्लीज
माझ्या YOUtube चॅनल ला subcribe करायला विसरू नका.
---------------------------------------------------------------------------
पाचवा काळ म्हणजे 
countinuous past tense
मराठीत याला आपण
चालू भूत काळ असे म्हणतो.
यामध्ये 
मराठीत वाक्य रचना 
जसे
मी घरचे काम करत होतो.
मी जात होतो.
 ती झडु मारत होती.

आम्ही वाचन करत होतो.
म्हणजे वाक्याच्या शेवटी बहुतांशी  त होतो, होता,होती.
यामध्ये वाक्यरचना करताना आपण
subject+ was/were+verb ing+ object
असे नियम वापरतो.
तरी प्रथम आपल्याला व आपल्या मुलांना समजण्यासाठी 
Subject+was/were +verb ing  या structure नुसार विचार  करून वाक्यरचना केली आहे.
एखादा कॉन्सेप्ट समजल्यानंतर आपण त्या मध्ये object जोडू शकतो. या ठिकाणी verb ing चे आधी was/were . जसे I,He,She,It साठी was,

 You,We,They समोर were येतो. 
आपण हा नियम चालू भूत काळासाठी वापरतो.
या विषयी आपण विद्यार्थ्यांना सांगणे महत्त्वाचे आहे, आपण ते वाचले असेल तर उत्तमच.
व्हिडिओ मध्ये एक flash कार्ड दिलं आहे त्या मधून सुधा वेगवेगळे verb घेऊन तुम्ही वाक्य रचना करू शकता, विद्यार्थ्यांना सांगू शकता.

सर्वांनी शॉर्ट बट स्वीट 
या उद्देशाने tense शिकावे हीच अपेक्षा.
video बघण्यासाठी खालील  FLEX ला स्पर्श करा

आपला शिक्षक 
तुकाराम मुरलीधर सोनकुसरे

व्हिडिओ आवडल्यास प्लीज
माझ्या YOUtube चॅनल ला subcribe करायला विसरू नका.
---------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------------------पाचवा काळ म्हणजे 
continuous future tense
मराठीत याला आपण
चालू भूत काळ असे म्हणतो.
यामध्ये 
मराठीत वाक्य रचना 
जसे
मी घरचे काम करत असेन.
मी जात असेन.
 ती झडु मारत असेन.

आम्ही वाचन करत होतो.
म्हणजे वाक्याच्या शेवटी बहुतांशी  त असेन, असतीन, असतील
यामध्ये वाक्यरचना करताना आपण
subject+ shall be/will be +verb ing+ object
असे नियम वापरतो.
तरी प्रथम आपल्याला व आपल्या मुलांना समजण्यासाठी 
Subject+was/were +verb ing  या structure नुसार विचार  करून वाक्यरचना केली आहे.
एखादा कॉन्सेप्ट समजल्यानंतर आपण त्या मध्ये object जोडू शकतो. या ठिकाणी verb ing चे आधी shall be/will be . जसे I, We साठी shall be,

 You,He,She,It ,They समोर will be येतो. 
आपण हा नियम चालू भूत काळासाठी वापरतो.
या विषयी आपण विद्यार्थ्यांना सांगणे महत्त्वाचे आहे, आपण ते वाचले असेल तर उत्तमच.
व्हिडिओ मध्ये एक flash कार्ड दिलं आहे त्या मधून सुधा वेगवेगळे verb घेऊन तुम्ही वाक्य रचना करू शकता, विद्यार्थ्यांना सांगू शकता.

सर्वांनी शॉर्ट बट स्वीट 
या उद्देशाने tense शिकावे हीच अपेक्षा.
video बघण्यासाठी खालील  FLEX ला स्पर्श करा

आपला शिक्षक 
तुकाराम मुरलीधर सोनकुसरे

व्हिडिओ आवडल्यास प्लीज
माझ्या YOUtube चॅनल ला subcribe करायला विसरू नका.
---------------------------------------------------------------------------

2 comments:

  1. Very nice and effective for students

    ReplyDelete
  2. Very nicely prepared....easy to keep in mind for the students.

    ReplyDelete