डिजीटल आश्रम शाळा
डिजीटल आश्रम शाळा हा नवोपक्रम मा. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली डॉ. सचिन ओंबासे (भारतीय प्रशासकीय सेवा) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु करण्यात आलेला आहे.
डिजिटल शाळा या नावोपक्रामाचे उद्देश खालील प्रमाणे आहेत.
1. डिजिटल माध्यमातून आश्रम शाळेच्या गुणवत्तेला चालना देणे.
२. आश्रम शाळेतील मुलांना तंत्रज्ञानाबद्दल आवड निर्माण करणे.
३. वर्ग अध्ययन अध्यापनात नाविन्य निर्माण करणे.
४. आदर्श शाळा तयार करण्यास प्रयत्नशील असणे.
५. आनंददायी शिक्षण व ज्ञानराचानावादातून शिक्षण देणे.
Add caption |
No comments:
Post a Comment