मराठी वाचन लेखनाचा मायक्रो COFIT नियोजन


मराठी वाचन लेखनाचा मायक्रो COFIT


असे सूक्ष्म नियोजन (MICRO PLANNING) युक्त नवोपक्र

 


मुलांना इंग्रजी स्वतः शिकण्यास नाविन्यता निर्माण होईल असा HANGING CHART स्वरुपात नवोपक्रम

 


इंग्रजी विषयाची भीती दूर करून आवड, उत्साह आणि स्वतः शिकण्यास प्रेरित करणारा नवोपक्रम

 


कुणालाही वापरता येईल अशा स्वरुपात आणि अत्यंत लाभदायक सर्वाना वापरता येईल असे नावोपक्रम

 


 शालेय व वर्ग भिंती रंगकामाच्या खर्चापेक्षा कधीही फायदेशीर असा नवोपक्रम

 


ग्रामीण, दुर्गम भागातील मुले स्वतःच्या गतीने शिकू शकतील अशी मांडणी, आणि सर्वाना शिकता येईल अशी क्रमवार रचना युक्त नवोपक्रम

 


आकर्षक व चित्रमय व रीतसर मांडणी(प्रमाणित भाषेचा वापर)

 


(इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत )कोणत्याही वर्गाला वापरण्यास योग्य

 


विध्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास लावणारा एक अभिनव नवोपक्रम

 


१५००० पेक्षा जास्त (इंग्रजी मराठी) शब्दांचा वापर

 


५००० पेक्षा जास्त वाक्य तयार करून बोलण्यास लावणारा नवोपक्रम

 


कुठेही वापरता येईल असे प्रत्येक चार्ट 2X 2 फुट साईज मध्ये जे मजबूत BINDING मध्ये उपलब्ध

 


प्रत्येक activity क्रमवार घेण्यास सर्वांसाठी सोयीस्कर मांडणी

 


FLEX पेपर असल्यामुळे भिंतीच्या आकारमानाप्रमाणे रचना करता येईल अशी मांडणी कोणत्याही वर्गात सहज नेहून टांगता येतील व शिकण्यास मदत करणारा नवोपक्रम

 


वर्गसजावट करण्यासाठी सर्व वर्गाना उपयुक्त वर्गातील सर्वच भिंती आकर्षक व बोलक्या कण्यासाठी महत्वाचा















































































 


इयत्ता १ ली ते १२ वीच्या सर्वच मराठी इंग्रजी शब्दकोशाचा समावेश

 


शाळा परिसर, वसतिगृह सजावट तसेच मुलांना स्वअध्ययन करण्यास उपयुक्त


No comments:

Post a Comment