चार्ट दाखवा विद्यार्थी घडवा कॉफीट नियोजन

 चार्ट दाखवा विद्यार्थी घडवा


*शैक्षणिक गुणवत्ता चळवळ*


*तुकाराम सोनकुसरे (शिक्षक)*


खरंच शैक्षणिक गुणवत्तेसाठी मुलांना काय गरजेचे आहे हे लक्षात घेऊन मी स्वतः तयार केलेले 

मराठी, गणित, इंग्रजी विषयाचे COFIT नियोजनाचे सर्वच  हँगिंग चार्ट महाराष्ट्रात कुठेही सहजपणे  उपलब्ध, अजच संपर्क करा.

कमीत कमी ३० चार्ट असावे. कुरीर खर्च लागणार नाही.


*7350177573*


कोणत्याही शाळेत नवीन उपक्रम घेण्यासाठी अनुक्रमांक नुसार मांडणी, कोणत्याही मुलांना वापरण्यास सोपे, वर्गसजावट, मोकळ्या जागेत वापरता येईल, कमी जागेत जास्तीत जास्त माहिती, प्रत्येक चार्ट ची मांडणी कृतीयुक्त तसेच सर्वच वर्गाना वापरता येईल, फ्लेक्स पेपर वरती असल्याकारणाने वापरण्यास मजबूत आणि कुठेही टांगता येईल अशा 2x2 फूट मध्ये आपल्या घरपोच सुविधा उपलब्ध


*चार्ट दाखवा विद्यार्थी घडवा*


*इंग्रजी वाचन लेखन व क्षमता विकास नवोपक्रम*

123 चार्ट


*मराठी वाचन लेखन व क्षमता विकास नवोपक्रम*

75 चार्ट


*गणित संबोध व क्षमता विकास नवोपक्रम*

एक संबोध एक चार्ट

इयता 1 ली ते 4 थी 61 चार्ट

इयत्ता 5 वी ते 7 वी 88 चार्ट


अंतर्गत सर्वच हँगिंग चार्ट उपलब्ध



मूलभूत व पायाभूत क्षमता विकासासाठी आवश्यक हँगिंग चार्ट.


आपला शिक्षक मित्र


*तुकाराम सोनकुसरे*




























































































































No comments:

Post a Comment