सूक्ष्म अध्ययन स्तर निश्चिती
निपुण भारत अभियानांतर्गत आपल्या शाळेतील प्रत्येक मुलगा गणित, मराठी आणि इंग्रजी मध्ये मुलभूत व पायाभूत क्षमता विकासासाठी प्रत्येक प्राथमिक क्षमता शिकणे आवश्यक आहे. त्यामुळे तीन विषयाचे अध्ययन स्तर निश्चित करून प्रत्येक स्तरावर त्याचा सूक्ष्म अभ्यास करून त्याला पुढच्या स्तरावार नेण्यासाठीचा प्रयत्न आहे. इयत्ता १ ली ते १२ वी च्या सर्व मुलांना आवश्यक अशा सर्व प्राथमिक क्षमतेवर स्तर वाढवण्यासाठीचा क्रमबद्ध कृती कार्यक्रम आहे.
मुलभूत व पायाभूत क्षमते मध्ये सर्व मुलांना प्रगत करण्यासाठीचा प्रयत्न असून सर्वांनी वर्ग क्षमतेनुसार अध्ययन निश्चिती करावी.
अध्ययन स्तर निश्चिती साठी वर्गनिहाय, मुलभूत व पायाभूत क्षमता तसेच पाठ्यक्रमिक पुस्तकांचा वापर करावे.
मुलभूत व पायाभूत क्षमता तपासांयासाठी अध्ययन स्तर निश्चिती आवश्यक आहे. त्यामुळे सर्वानीच करावी.
अध्ययन स्तर निश्चिती सर्वांसाठी लागू राहील, जे विद्यार्थी गणित प्राथमिक क्रियेमध्ये मध्ये प्रगत नाही त्यांच्यासाठीचा उपक्रम आहे.
अध्ययन निश्चिती करताना गरज भासल्यास लर्निंग आउटकम यांचा वापर करावे.
अध्ययन स्तर निश्चिती झाल्यानंतर स्तर वाढवण्यासाठी आवश्यक वाटल्यास इतर सहकारी शिक्षकांची मदत घ्यावी.
मुलगा ज्या स्तरावर आहे त्याच्या पुढच्या स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील असावे.
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लिंक प्रत्येक शाळेतील मराठी, इंग्रजी आणि गणित शिक्षकाने भरणे बंधनकारक राहील.
प्रत्येक मुलाचा अध्ययन स्तर त्याच्या मुलभूत व पायाभूत क्षमता वाढण्यासाठीचा हा प्रायोगिक प्रयत्न आहे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
मराठी, गणित, इंग्रजी विषय शिक्षकांसाठी खालील PDF
***************************************************************
मराठी MDLL सूक्ष्म अध्ययन स्तर निश्चिती PDF साठी खाली CLICK करून DOWNLOAD करावे.
***************************************************************
गणित MDLL सूक्ष्म अध्ययन स्तर निश्चिती PDF साठी खाली CLICK करून DOWNLOAD करावे.
***************************************************************
इंग्रजी MDLL सूक्ष्म अध्ययन स्तर निश्चिती PDF साठी खाली CLICK करून DOWNLOAD करावे.
वरील PDF फक्त शिक्षकांसाठी आहेत.
***************************************************************
मराठी, गणित, इंग्रजी शाळा स्तरावर मुख्याध्यापक यांच्यासाठी खालील PDF
***************************************************************
मराठी MDLL सूक्ष्म अध्ययन स्तर निश्चिती मुख्याध्यापक यांनी शाळा स्तरावर संकलन करण्यासाठी PDF खाली CLICK करून DOWNLOAD करावे.
***************************************************************
गणित MDLL सूक्ष्म अध्ययन स्तर निश्चिती मुख्याध्यापक यांनी शाळा स्तरावर संकलन करण्यासाठी PDF खाली CLICK करून DOWNLOAD करावे.
शिक्षक आणि मुख्याध्यापक यांच्या साठी EXCEL SHEET जे आवश्यक असल्यास स्वतः एडिटिंग कारणासाठी
***************************************************************
मराठी, गणित, इंग्रजी अध्ययन स्तर निश्चिती EXCEL FILE साठी खाली CLICK करून DOWNLOAD करावे.
***************************************************************
खालील GOOGLE FORM फक्त आगस्ट २०२२ या महिन्यासाठी लागू आहेत.
फक्त विषय शिक्षक यांनी आगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात भरावे.
मराठी साठी ONLINE GOOGLE FORM
![]() |
No comments:
Post a Comment