सर्व मुख्याध्यापक, आणि शिक्षक बांधवाना तसेच पालक, विध्यार्थी मित्रांना माझा नमस्कार !
मी तुकाराम मुरलीधर सोनकुसरे प्राथमिक शिक्षक
प्राथमिक शिक्षण पद्धत्ती व त्यावरील गुणवत्ता वाढीसाठी काय महत्वाचे आहे याचा सतत विचार करत असताना आजच्या मुलांना गुणवत्तेसाठी नेमके काय महत्वाचे आहे. याचा नेहमी विचार करताना नेहमी काही न काही नवीन बनवण्याची जिज्ञासा, व त्याचा प्रत्यक्ष मुलासाठी वापर कसा करता येईल, त्यावर वारंवार प्रयत्न. या माझ्या ध्येयाने मला नेमके माहित झाले कि सर्व विषयाच्या क्षमता विकासासाठी विध्यार्थ्याना, पालकासाठी , प्रत्यक्ष कृतीतून कार्य करून त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करता येईल यासाठी आवश्यक क्षमतेनुसार साहित्य तयार करून वापरले. जे प्रत्यक्ष ज्ञान रचनानावादावर असंख्य साहित्य सर्व विषयावर आणि त्या नुसार त्यांचा प्रसार म्हणून राज्यस्तरावर २४ whats app ग्रुप तयार करून त्याचा प्रत्यक्ष वापर कसे करायचे याबद्दल चे मार्गदर्शन मी माझ्या ग्रुप च्या माध्यमातून देत असतो.
माझे अभिनव शैक्षणिक कार्य
माझा मराठी वाचन लेखन व क्षमता विकास digital शैक्षणिक साहित्य
माझा इंग्रजी वाचन लेखन व क्षमता विकास digital शैक्षणिक साहित्य
गणित संबोध आकलन व क्षमता विकास digital शैक्षणिक साहित्य
कमी खर्चात आकर्षक शैक्षणिक साहित्य निर्मिती व वापर
क्षमतेनुसार कुठेही वापरता येईल असे शैक्षणिक साहित्य
विध्यार्थ्यांना दिवसभर वर्गात गुंतवून ठेवण्यासाठीचे आकर्षक वर्ग सजावट
प्रत्येक इयत्तेनुसार प्रत्येक क्षमतेवर कृतियुक्त digital flex
प्रत्यक्ष मी बनवलेले शैक्षणिक साहित्य कशे वापरायचे याचे प्रत्यक्ष बनवलेले शैक्षणिक video
तंत्र स्नेही म्हणून राज्यस्तरीय master trainer जे माझ्या ग्रुप मधून आपल्याला नेहमी मार्गदर्शन होईल.
विध्यार्थ्यांचा शैक्षणिक सर्वांगीण विकास कसा करता येईल यावर नेहमी नवीन मिळण्याचे एकमेव समूह
शैक्षणिक वेळ वाया जाऊ नये म्हणून अनेक शैक्षणिक सोफ्टवेर जे आपले कार्य सुलभ आणि तंत्र स्नेही होण्याचे उद्देशाने अत्यंत महत्वाचे असतील.
शालेय स्तरावर आवश्यक अनेक शैक्षणिक उद्देशाने पालकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना मार्गदर्शन व अध्ययन अध्यापनात प्रत्यक्ष वापर करता येईल असे आकर्षक व उपयुक्त असे pdf.
विद्यार्थ्यांची इंग्रजी, गणित, या मुख्य विशायासाठीची भीती दूर कार्यून त्यांना सुधा सहज रित्या इंग्रजी शिकता येईल असे शैक्षणिक साहित्य.
आंतराष्ट्रीय शिक्षण विचारावर अध्ययन अध्यापन कार्य
प्रत्यक्ष blog निर्मिती साठी मार्गदर्शन.
शैक्षणिक कार्यात सतत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात अग्रेसर असे सर्वच कार्य.
असे अनेक शैक्षणिक कार्य मी करत असतो.
सर्व शिक्षक, पालक, व विध्यार्थी अशी विनंती आहे कि माझ्या शैक्षणिक ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील नियमांची आपल्याला बांधिलकी राहील.
तुम्हाला फक्त तुमच्याच जिल्ह्यातील whats app ग्रुप ला जॉईन व्हावे लागेल.
ग्रुप ला जॉईन होताना फक्त शैक्षणिक आणि शैक्षणिक माहितीची देवाणघेवाण झाली पाहिजे.
ग्रुप मध्ये कुणाचेच शुभेछ्या देय मेसेग कधीच पाठू नये.
आपल्या विध्यार्थी व शिक्षक या मध्ये होत असलेल्या शैक्षणिक क्रिया व त्याचे याशास्वीतता यावरच post कराव्यात.
अशैक्षणिक कुठलेच मेसेग येणार नाही याची सर्वस्वी जबाबदारी घ्यावी.
तुमच्या जवळ असलेल्या सर्व शैक्षणिक उपक्रमांना व चांगल्या कार्याला सुंदर platform उपलब्धतेसाठी सादर ग्रुपची निर्मिती केली आहे.
अध्ययन अध्यापनासाठी काही समस्या आल्या तर प्रत्यक्ष ग्रुप वरती चर्चा कराव्यात.
whats app अधिनियम वापराचे नियम सर्वाना बंधनकारक राहतील.
सर्व शिक्षकांना तंत्र स्नेही बनण्यासाठी साफ्ताहिक मार्गदर्शन केले जाईल. व त्या नुसार सर्वांच्या समस्या निर्मुलन केले जाईल.
या सर्व नियमाची प्रथमदर्शी पालन करून ग्रुप मध्ये स्वतःला जॉईन करून घ्या.
चांगले कार्य करणार्यांना ग्रुप admin करून admin pannel या ग्रुप ला जोडून ग्रुप चालवण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल.
माझे सर्व जुने ग्रुप मी बंद करत आहे.
जिल्हानिहाय ग्रुप ला जॉईन होण्यासाठी खालील दिलेल्या स्वताच्या ज्ञानरचानावाद साहित्य लोगो ला touch करून जॉईन करावे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
नागपूर विभाग
अमरावती विभाग
नाशिक विभाग
कोकण विभाग
पुणे विभाग
औरंगाबाद विभाग
सर्वाना विनंती आहे कि माझे सर्व शैक्षणिक ग्रुप बंद होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यानिहाय वरील ग्रुप मध्ये माझे सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, पालक , तथा विध्यार्थी यांनी लवकर जॉईन व्हावे.
आपला शिक्षक मित्र
श्री तुकाराम मुरलीधर सोनकुसरे
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली
No comments:
Post a Comment