आश्रम शाळा भरती लक्षांक
- पूर्वतयारी
शासकीय तथा अनुदानित आश्रम शाळेमध्ये विध्यार्थी प्रवेशासाठी, भरती साठी आश्रम शाळा भरती मोहीम द्वितीय सत्र परीक्षा झाल्यानंतर राबविली जाते. त्या मध्ये सर्व कर्मचारी वर्गाकडे ठरवून दिलेल्या गावानुसार प्रत्यक्ष पालक भेट, गाव भेट देऊन शाळेबद्दल माहिती सांगून त्या द्वारे शाळेत प्रवेश घेण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. पूर्वतयारी म्हणून प्रत्येक कर्मचार्याकडे काही गावे निशित पाने दिले जाते. त्या गावाला वारंवार भेट देऊन त्या द्वारे आपली प्रवेश लक्षांक ठरवून विध्यार्थी प्रवेश निश्चिती केली जाते. आणि त्याला त्याच्या वयानुसार वर्गामध्ये प्रवेश दिला जातो.
या भरती मोहिमेत सर्व कर्मचारी आपल्या स्वनियोजनानुसार ओगावी पालक भेटी देऊन भारती लक्षांक पूर्ण करतात.
उद्देश
- भरती पात्र विध्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये.
- आदिवासी मुलांना त्यांच्या आवडीने , सवलतीने त्यांच्या आवडत्या शाळेत प्रवेश घेता यावे.
- सर्व शिक्षकांचा पालक संपर्क होऊन आदिवासी समाजाला शैक्षणिक महत्व समजून देणे.
- आदिवासी मुलांना त्यांच्या कुवतीनुसार शैक्षणिक वातावरणात शिक्षण मिळावे.
- पालक संपर्कातून शिक्षणाविषयीचे अनास्था दूर करणे.
- आदिवासी समाजासाठी असलेल्या सर्व योजना आदिवासी समाजापर्यंत पोहचवणे.
- विध्यार्थी, पालक', शिक्षक यांना वारंवार शैक्षणिक माहितीचे आदान प्रदान करणे.
- आदिवासी मुलांना सर्वांगीण विकासात्मक शिक्षण देण्यासाठी चा मार्ग सुचवणे.
- शिक्षक पालक संपर्कातून गळतीचे प्रमाण थांबवणे.
- आश्रम शाळेत मिळणाऱ्या विध्यार्थ्यांना योजना बद्दल माहिती देणे.
- विध्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याची हमी देणे.
- पालक , विध्यार्थी, समाज यांचा आश्रम शाळेविषयी आपुलकीची भावना निर्माण करणे.
- पालक मेळावे व इतर उपक्रमातून आदिवासी समाजाला एकत्रित आणून विकासात्मक वृत्ती निर्माण करणे.
- प्रवेश निश्चित शिक्षक नोंद प्रपत्र
download करण्यासाठी आदिवासी विकास विभाग या लोगो ला click करावे.
- प्रवेश अर्ज भरण्यासाठी आपल्याला इथून घेता येईल.


खूप छान.... मित्रा
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteThanks sachin sac
ReplyDeleteतुकाराम सरृ खुप छान संकल्पना आहे , अभिनंदन तथा शुभेच्छा
ReplyDelete