शालेय दैनिक वेळापत्रक


*तासिका विभागणी*

 नवीन वेळापत्रक*

अधिक माहितीकरिता माझ्या ब्लोग ला भेट देत चला.

खाली साप्ताहिक वेळापत्रक DOWNLOAD करण्याची लिंक दिलेली आहे-



संचालक साहेब पुणे यांच्या 5/10/217 पत्रानुसार

       *नवीन नियमाने १ली ते १०वि वर्ग प्रत्येक वर्गाला ४८ तासिका सोमवार ते गुरुवार ८तासिका पहली ४०मिनिटाची सात तासिका३५ मिनिटाची राहतील  परिपाठ १० मिनिट दररोज तासिका  एकुण =४८

सोमवार ते गुरुवार ८तासिका*शुक्रवारी एकूणतासिका*
*शनिवारी एकूणतासिका*


खाली साप्ताहिक वेळापत्रक DOWNLOAD करण्याची लिंक दिलेली आहे-



आश्रम शाळा साप्ताहिक वेळापत्रकासाठी खालील बटण वरती क्लिक करा








खाली साप्ताहिक वेळापत्रक DOWNLOAD करण्याची लिंक दिलेली आहे-




इतर शाळेच्या साप्ताहिक  वेळापत्रकासाठी खालील बटण वरती क्लिक करा.



*सन २०१५- २०१६ ची संचमान्यता प्रत मिळाली असल्यास**दि. २८ आँगस्ट २०१५ जानेवारी २०१६ हे*जी.आर.बघावे म्हणजे आपल्याला कळेल,

इ १ ते ५ ची संचमान्यता स्वतंत्र

विद्यार्थी संख्या       मान्य शिक्षक
  ) ते १९ ------- ------- ०० (शासनाने हा निर्णय राखून ठेवला आहे)
   ) २० ते ३० ------- ----  ०१
   ) ३१ ते ६० ------- ---- ०२
   ) ६१ ते ९० ------- ---- ०३
   ) ९१ ते १२० ------- --- ०४
३० च्या पटीने विद्यार्थी संख्या

*६वी ते वी साठी*

विद्यार्थी संख्या   मान्य शिक्षक
) ते ३५  ------- ०२
) ३६ ते १०५ ------- ०३
) १०६ ते १४० ---- ०४
) १४१ ते १७५ ---- ०५
 ) १७६ ते २१० ---- ०६
ह्या पटीत शिक्षक भरती केली जाणार उदा . ६वी , वी , वी प्रत्येकी एक विद्यार्थी असला तरी दोन शिक्षक पदे मंजूर .

*९वी १०वी साठी*

४० विद्यार्थी मागे एक शिक्षक
विद्यार्थी संख्या     मान्य शिक्षक
) ते ६० ------- ०३
) ६१ ते १०० ---- ०४
) १०१ ते १४० ---- ०५
) १४० ते १८० ---- ०६
) १८१ ते २२० ---- ०७
अश्या पध्दतीने ९वी  १० वी ची संचमान्यता मिळेल.सुरुवातीला दोन ते साठ (०२ ते ६०) विद्यार्थ्यांच्या मागे तीन शिक्षक पदे मंजूर
*फक्त वी साठी*

३५ मुलांमागे ०१ शिक्षक उदा.

विद्यार्थी संख्या   मान्य शिक्षक
) ०० ते १९ ---- ००
) २० ते ३५ ---- ०१
) ३६ ते ७० ---- ०२
) ७१ ते १०५ ---- ०३
) १०६ ते १४० ---- ०४
ह्यांचा पुढे शाळा सुरु होणार आहेत
वीपासून वी पासून जर शाळा ली ते १२ वी असेल तर सयुक्तपणे एकच मुख्याध्यापक असू शकतो ,
पर्यवेक्षक उपमुख्याध्यापक पदासाठी शिक्षक संख्या  मात्र यात इय्यता ५वीची शिक्षक संख्या धरली जात नाही.
शिक्षक संख्या - पर्यवेक्षक - उप HM
  ) १६ ते ३०   ---    ०१    ---    ००
  ) ३१ ते ४५   ---     ०१   ---    ०१
  ) ४६ ते ६०  ---      ०२   ---    ०१
  ) ६१ ते कितीही --  ०३   ---  ०१
अशी असेल

*मुख्याध्यापक पदासाठी*

वी १० वीची विद्यार्थी संख्या ९० पेक्षा जास्त असेल तरच शाळेला मुख्याध्यापक मिळेल उदा.विद्यार्थी संख्या ९० च्या पुढे पाहीजे ,
जर शाळा वी ते १० वी असेल तर विद्यार्थी संख्या १०० च्या पुढे असावी .
शिक्षकांची पदे शाळेत जेवढ्या वर्ग  खोल्या आहेत तेवढे शिक्षक पदे मंजूर होतील ,त्यासाठी २८//२०१५ ,//२०१६ , १३/१२/२०१३ चा GR बघावा .
उदा.१८ शिक्षक पदे मंजूर असतील तर १८ वर्ग खोल्या पाहीजे + ०१ पर्यवेक्षक + ०१ मुख्याध्यापक --  २०  होतात . पुर्वी आपण तुकडी ची मान्यता घेत होतो तशी आता शिक्षक पदाला मान्यता घ्यावी लागेल ,
या पध्दतीने संचमान्यता नसल्यास शिक्षणाधिकारी (माध्यमिक यांचेकडे अपील करावे 



संचालक साहेब पुणे  यांच्या पत्रप्रमाणे दिवितीय सत्रापासून 1१ ते 1१०0 वि प्रयत्न 4४८8 तासिका विभागणी*

   २४ एप्रि२०`१७0 पत्र नुसार सोमवार ते गुरुवार एकूण८ तासिका पाहीली ४०मी बाकी ३५3मी दर शुक्रवारी नवीन पत्रानुसार ९तासिका पहिली ३५बाकी ३०मी*मात्र शनिवारी एकूण७ तासिका पहिली ३५मी बाकी ३०मी* राहतील.




खाली साप्ताहिक वेळापत्रक DOWNLOAD करण्याची लिंक दिलेली आहे-



🏒विषयनिहाय तासिका 🏑


(.१ली ,२री )


1- प्रथम भाषा  १६
2- इंग्रजी =७
3 - गणित=३
4 - कार्यानुभव ४
कला शिक्षण ४4
6 - शारीरिक शिक्षण =४
एकूण =48

.३री,४थी


1 - प्रथम भाषा =१२
2 - इंग्रजी =७
3 - गणित =९
4 - अभ्यास (भाग )=१०
5 - कार्यानुभव =४
6 - कला/संगीत =३
7 - शारीरिक शिक्षण ३3
एकूण = 48

खाली साप्ताहिक वेळापत्रक DOWNLOAD करण्याची लिंक दिलेली आहे-

(. वी )


1-  प्रथम भाषा =६
2 - द्वितीय भाषा =६
3 - तृतीय भाषा =७
4 - गणीत =८
5 - अभ्याअ१= ६
6 - अभ्याअ२ =६
 7- कार्यानुभव =३
8 - कला/संगीत =३
9 - शारीरिक शिक्षण =३
एकूण =48
----------------

(.६वी,८वी )


1-  प्रथम भाषा = ६
2 - द्वितीय भाषा =६
3 तृतीय भाषा =६
 4 - विज्ञान = ७
5-  गणीत = ७
6 - सामाजिक शास्त्रे =६
7 - कार्यानुभव = २
8 - कला/संगीत = ४
9 -शारीरिक शिक्षण ४ 4
एकूण = 48

खाली साप्ताहिक वेळापत्रक DOWNLOAD करण्याची लिंक दिलेली आहे-


;९9 वी


1)प्रथम भाषा  ६
2)दिव्तिय भाषा संयुक्त भाषा ६-
3)तृतीय भाषा -7७
4)गणित.बीजगणित"भूमिती ७
5)विज्ञाण तंत्रज्ञान-  
6)सामाजिक शास्त्र  ७
   इतिहास राज्यशास्त्र   ४
  भूगोल  3

*शालेय श्रेणी विषय*  

आरोग्य शारीरिक शिक्षण ३
स्वविकास कलारसास्वाद ३
संरक्षण शास्त्र एम.सी.सी स्कॉउट गाईड.नागरी संरक्षण वाहतूक सुरक्षा.एन.सी सी-  २               एकुण ४८ तासिका   

खाली साप्ताहिक वेळापत्रक DOWNLOAD करण्याची लिंक दिलेली आहे-

                                                                                     

🏀⚽1१०0वी 🏓🏸 

प्रथम भाषा -6६
द्वितीय भाषा किंवा संयुक्त- ६3)
तृतीय भाषा   ७                                            4)
गणित (बीजगणितवभूमिती-  ७
विज्ञाण तंत्रज्ञान 
सामाजिक शास्त्र- ७
ईतिहास राज्यशास्त्र-  ४
भूगोल व अर्थशास्त्र  3

*शालेय श्रेणी विषय*                      7)

आरोग्य शारीरिक शिक्षण ३ 8) 
कलारसास्वाद-  ३                         9)
समाजसेवा /स्कॉऊट गाईड /नागरी संरक्षण वाहतूक सुरक्षा /संरक्षण शास्त्र /एन.सी.सी /व्यवसाय मार्गदर्शन-  २                              
                              एकु ४८  

खाली साप्ताहिक वेळापत्रक DOWNLOAD करण्याची लिंक दिलेली आहे-



आश्रम शाळा साप्ताहिक वेळापत्रकासाठी खालील बटण वरती क्लिक करा








खाली साप्ताहिक वेळापत्रक DOWNLOAD करण्याची लिंक दिलेली आहे-




इतर शाळेच्या साप्ताहिक  वेळापत्रकासाठी खालील बटण वरती क्लिक करा.



                                                                                        





धन्यवाद


1 comment: